मुलीच्या आयुष्याचा जोडीदार निवडताना एवढ्या अपेक्षा पण तुमच्या मुलीला ते नाही जमत..!
https://youtu.be/VL25kM_jBkM?si=Y9jRvmj_9C7smCJN
स्त्रिया बरबाद होण्याची सात कारणे..
१. आपल्या नवऱ्यासाठी कमी आणि इतरांसाठी जास्त कौतुक करणे.
२. कोणीही काही सांगितलं की लगेच विश्वास ठेवून नवऱ्यासोबत भांडणे आणि आपल्या नवऱ्यावर संशय घेणे.
३. आपल्या पतीची कमी बाहेरच्यांना सांगणे.
४. माहेरची जास्त ओढ तिकडच्या बद्दल जास्त माया आणि सासरच्या लोकांना ना पसंद करणे.
५. सगळ्यांसमोर पतीचा अपमान करणे व बोलण्यात वाईट शब्द वापरणे.
स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहील...
https://youtu.be/fD9d6ee1HsE?si=qkoQ30sX9QU4Vfex
६. दुसऱ्या स्त्रीने सांगितलेलं ऐकून घरात वाईट वागणे.
७. आणि सर्वात मोठे कारण म्हणजे आईच्या सांगण्यानुसार वागणे.
जीवनाच्या अखेरच्या प्रवासात फक्त नवराच आपल्याजवळ असतो त्यामुळे संसारात एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचे असते.


Comments
Post a Comment