Posts

Showing posts from March, 2024
Image
  स्वतःला इतकं बदला की नाव ठेवणारे ही तुमच्याकडे आदराने पाहतील. https://youtu.be/t34wK6J7YYQ?si=HBvqqhsl21BKq5Yz 1. घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताना नेहमी हसरा चेहरा ठेवून उघडा. 2. तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारावर लोकांना विचार करावा लागेल. 3. मतलबी लोकांना फोन मधूनच नाही तर आयुष्यामधूनच डिलीट करा. 4. आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळून चला.कारण जागे जागेवर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात. 5. जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून ओढायला लागतो, बोलायला लागतो तेव्हा समजून घ्या की हद्दपार झालेली आहे. 6. या जगामध्ये कोणाचीच मदत करण्यासाठी फक्त पैशाची नाही तर एका चांगल्या मनाची ही गरज असते. 7. समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमंजस माणसाची जीभ चालते. 8. जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून घ्या तो माणूस चलाख आहे आणि तो कोणाचाच नाही. 9. पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यामध्ये. कारण पैसा सगळं काही आहे या जमान्यामध्ये. 10. दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात. शेतकऱ्याची पोरं आई बापाची लय काळजी घेतात... पण जास्त शिकले...