स्वतःला इतकं बदला की नाव ठेवणारे ही तुमच्याकडे आदराने पाहतील.
https://youtu.be/t34wK6J7YYQ?si=HBvqqhsl21BKq5Yz
1. घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताना नेहमी हसरा चेहरा ठेवून उघडा.
2. तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारावर लोकांना विचार करावा लागेल.
3. मतलबी लोकांना फोन मधूनच नाही तर आयुष्यामधूनच डिलीट करा.
4. आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळून चला.कारण जागे जागेवर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात.
5. जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून ओढायला लागतो, बोलायला लागतो तेव्हा समजून घ्या की हद्दपार झालेली आहे.
6. या जगामध्ये कोणाचीच मदत करण्यासाठी फक्त पैशाची नाही तर एका चांगल्या मनाची ही गरज असते.
7. समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमंजस माणसाची जीभ चालते.
8. जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून घ्या तो माणूस चलाख आहे आणि तो कोणाचाच नाही.
9. पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यामध्ये. कारण पैसा सगळं काही आहे या जमान्यामध्ये.
10. दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात.
शेतकऱ्याची पोरं आई बापाची लय काळजी घेतात... पण जास्त शिकलेली पोर आई बाबाची काळजी घेतात का? खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा.
https://youtu.be/2uDhPscUEN8?si=0G8qkzhH-p5kTvgZ
11. आज काल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर परत तो तोडून टाकतात.
12. जर गेलेला वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा.
13. जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते.त्याला कोणीही मूर्ख बनवू शकते.
14. या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहीलात तर ते चालणार नाही कारण तुम्ही जेवढे दबलात, लोक तुम्हाला तेवढेच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील.
15. तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे, त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून अपेक्षा करू नका.
16. काही लोकांमध्ये हृदयाच्या ऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो ते समोरच्या बरोबर हात मिळविण्याच्या हिशोब करतात, की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे.
17. झोप आणि निंदा करण्यावर जो विजय मिळवतो. त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
18. एकट राहण्याचा आनंद घ्यायला शिका.कारण कोणीच नेहमी तुमच्याबरोबर कायम राहणार नाही.
अशा तऱ्हेच्या स्त्रिया सुखी संसाराची रा’ख-रांगोळी करतात.. स्वतःच्याच संसाराला लागते यांची नजर.. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा..
https://youtu.be/R7OElpKZYp8?si=OGE_VxQJdKERqILk
19. थोडा धीर धरा कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्की येते.
20. जेव्हा कोणतीही आपली व्यक्ती परक्यासारखं वागायला लागते, तेव्हा ती आपली व्यक्ती आपली कधीच वाटत नाही.
21. कोणासाठीही समर्पण करणे अवघड नाही अवघड तर आहे अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या समर्पणाची कदर असेल.
22. एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो.
23. कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगलं बनवा जिथे तुम्ही असता.
24. तुमच्या मध्ये कितीही टॅलेंट असलं तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकार असते.
25. बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा, सरळ आणि इमानदार असतो त्याची कोणीही इज्जत करत नाही. आणि जो खोटं बोलतो, देईमाने करतो तो सगळ्यांना आवडतो.
26. त्याच्याबरोबर तर आपण सहज लडू शकतो जे सरळ सरळ दुश्मनी करतात. पण अशा लोकांचं काय करायचं जे हसून कपटकारस्थान करतात.
27. कर्ज तर फेडता येते पण उपकार कधीही भेटता येत नाहीत.
28. ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही.त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधीच होणार नाही.म्हणून आपल्या क्षमता तपासण्या साठी का होईना आपल्या आयुष्यात वाईट वेळ यायलाच हवी.
29. पैसे उधार द्या पण खूप विचार करून द्या कारण स्वतःचेच पैसे भिकाऱ्यासारखे मागावे लागतात.
30. तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे. ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ द्याल.तो थोडा विचार करून द्या.
31. जो सगळ्यांनाच हा माझा, तू माझा सांगत राहतो तो कोणाचाच नसतो.
32. खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषधावर विश्वास ठेवतो.
33. .माणसांचा सगळ्यात मोठा दुश्मन त्याचं डोकं असतं ते पकडून पकडून त्याच्या कडू आठवणी समोर आणत. ज्या तुम्हाला त्रास देतात.
34. आयुष्य काट्यांचा प्रवास आहे, धैर्य त्याची ओळख आहे,रस्त्यावर तर सगळे चालतात.पण रस्ता जो बनवतो तो खरा माणूस आहे.
35. प्राणी मार खाऊन पण वफादार असतात आणि माणूस प्रेम मिळून पण गद्दार असतो.
36. लोक जीवंत माणसांबरोबर नीट बोलत सुद्धा नाहीत आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याला हलवून हलवून विचारतात अरे तू बोलत का नाहीस.
37. अशा लोकांपासून दूर राहणं ठीक आहे त्यांना तुम्ही जवळ असण्याची कदर नाही.
38. बुद्धिमान फक्त तेच नसतात ज्यांना फक्त बोलणं माहीत असतं.खरे बुद्धिमान तर ते असतात ज्यांना कुठे गप्प राहायचं हे माहीत असतं.
39. तुम्ही जेवढे साधे, सरळ, इमानदार प्रामाणिक असाल तेवढे चतुर आणि बेईमान लोकांकडून फसवले जाल.
40. जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांना टाळून द्या एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ सगळ्यांची येते.
41. जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत गप्प राहणं चांगलं असतं.
42. जर वर्तमान काळात खुश राहायचं असेल तर भूतकाळाच्या पश्चाताप आणि भविष्य काळाची चिंता सोडून दिली पाहिजे.
43. जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे जे खोटं,गोड बोलतात त्यांचे नाते टिकून राहते. पण जे खरं बोलतात त्यांची नाती तुटतात.
44. ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करून काहीही मिळणार नाही.
45. विश्वास ही अशी एक ट्रॉफी आहे जिला जिंकल्यानंतर माणूस बऱ्याचदा तोडून टाकतो.
46. आरशाची काच खूप कमजोर असते पण खरे चेहरे दाखवायला ती कधीच घाबरत नाही.
47. बोलणं खराब असणं, डोकं खराब असल्याचं पहिलं लक्षण आहे.
48. मोठा तोच असतो जो छोटा लोकांची दुःख आणि अडचणी समजून घेतो.

Comments
Post a Comment