स्वतःचं मन दुखी आणि अस्वस्थ असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा..










1. ज्या माणसांचे विचार आणि नियत स्वच्छ असते त्या माणसाला मदत करण्यासाठी देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्की येतात.


2. शोध आयुष्याचा घ्यायचा होता खूप दूरपर्यंत गेलो. आयुष्य तर नाही मिळालं पण धडे खूप मिळाले.


3. राग तुम्हाला छोटं बनवतो आणि माफी तुम्हाला महान बनवते.


4. जास्त आपलेपणा दाखवणारे लोकच एक दिवस दाखवून देतात कि ते किती परके आहेत.



जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल फक्त पाच मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ नक्की पहा. वरील व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा...

https://youtu.be/ze03CTulV4w?si=CZ4NW5wnUU7E-yHE


5. एकदा मनापासून केलेला प्रयत्न शेकडो अर्धवट प्रयत्नांपेक्षा जास्त प्रभावी असतो.


6. कदर केली नाही तर देवच हिसकावून घेतो. वेळ सुद्धा आणि माणूस सुद्धा.


7. सहन केलं जे सहन करायचं होतं आता सगळ्यांकडे दुर्लक्ष करून जगायचं आहे.


8. त्यांना सोडून देणं चांगला आहे ज्यांना तुमचं महत्त्व नाही.


9. ज्या गोष्टींनी मन घाबरतं देव त्याच गोष्टीवर पारखून पाहतो.


10. नाराज होण्यासाठी सुद्धा एक खास नातं असाव लागतं. कारण नाराजगी खूप मौल्यवान गोष्टी आहे जी प्रत्येकावर लुटली जात नाही.


11. आयुष्यात जगण्यासाठी मिळाला आहे आणि आपण विचार करण्यामध्ये घालवतो.


जीवनामध्ये आनंदी कसे रहावे? खालील लिंक वर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ पहा.









ttps://youtu.be/d2IXSJaIRz0?si=FKSnhW7L4S8DVS_o

12. खोल नदी आवाज न करता वाहते. त्याप्रमाणेच खूप खोल दुःख अश्रूंचीशिवाय असते.


13. शरीर पाण्याने पवित्र होते, मन सत्य बोलल्यामुळे, बुद्धी ज्ञानामुळे आणि आत्मा धर्मामुळे पवित्र होते.


14. या आयुष्यामध्ये जगण्यापेक्षा जास्त अधिक मरण्याचे क्षण येतील. पण तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा जगून दाखवायचं आहे.


15. जगाच्या नजरेमध्ये थोडे ताट होऊन चाला. मेणासारखं मन ठेवून चाललात, तर लोक जाळून टाकतील.


16. ,देवाकडून अपेक्षा करणं कधीही सोडू नका आणि जगाकडून कधीही अपेक्षा ठेवू नका.


Comments

Popular posts from this blog